ABP News

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 15 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 15 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी, एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र लढवण्यावर ठाम असल्याची माहिती

चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट.... मतभेदांमुळे दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये याकरता बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती

सुरेश धस यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं पूर्ण पाठबळ, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट... धस - मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो...बावनकुळेंचं वक्तव्य

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एकही आरोपी सुटल्यास टोकाचं पाऊल उचलणार धनंजय देशमुखांचा सरकारला थेट इशारा...तर सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत लढा थांबणार नाही... धनंजय देशमुखांकडून स्पष्ट..

ठाकरेंना धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर... दुपारी अडीच वाजता रत्नागिरीत शिंदेंची आभार सभा, माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम हाती घेणार धनुष्यबाण

 नाशिकमध्ये मनसेचे २० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजप प्रवेश करणार, महापालिका निवडणुकांआधी नाशिकमध्ये मनसेला खिंडार, गेल्या महिन्यातच राज ठाकरेंनी घेतली होती पदाधिकाऱ्यांची भेट

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram