Vishwanath Patil : मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण OBC मधून दिला तर...विश्वनाथ पाटलांचा इशारा
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनीही विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या वक्तव्याचा निषेध केलाय. तसेच मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कुणबी सेना स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दिला.