Vishalgad Controversy Detail : ...तर विशाळगडावरील तोडफोड झालीच नसती, संजय भोकरेंचं सखोल विश्लेषण
Vishalgad Controversy Detail : ...तर विशाळगडावरील तोडफोड झालीच नसती, संजय भोकरेंचं सखोल विश्लेषण
नेत्यांनी संयम राखला पाहिजे जर तो राखला असता तर विशाळगड परिसरात झालेली तोडफोड झाली नसती..संभाजीराजे यांची अतिक्रमणाबाबतची भूमिका योग्य आहे..पण केवळ प्रशासनावर खापर फोडून हे चालणार नाही असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांनी व्यक्त केलं आहे.