Vishal Pawar Crime: जबाब खोटा, विशाल पवार ड्युटीवर नव्हतेच; प्रकरणाला वेगळं वळण

Continues below advertisement

पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू  प्रकरण..  विशाल पवार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण.  विशाल पवार यांच्या जबाबनुसर फटका गँगने दिलेल्या विषारी इंजेक्षनमुळे त्यांचा मृत्यू झाला असा होता आरोप.  मात्र फटका गँगसोबत झालेली झटापट आणि विषारी इंजेक्शनची कथा बनावट असल्याचं तपासात समोर.  विशाल पवार यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला होता मृत्यू..  मृत्यूपूर्वी त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबनुसार सायन माटुंगा स्थानकादरम्यान फटका गँगने त्यांचा मोबाईल हिसकवल्याच त्यांनी सांगितलं होत.  मोबाईल हीसकावताच विशाल पवार चोरट्याच्या मागे धावले जिथे त्यांना पकडून विषारी इंजेक्शन दिले गेले आणि जबरदस्ती काहीतरी लाल रंगाचा द्रव पदार्थ खाऊ घातल्याचा पवारचा जबाब.  पोलिसांनी केलेल्या तपासात अशी घटनाच घडली नसल्याचे समोर आलंय.  कॉन्स्टेबल विशाल पवार हा दारूचे अतिसेवन करायचा तसेच घटनेच्या दिवशी कामावर न गेल्यामुळे ही कथा त्याने रचली असावी असा संशय..  विशाल पवारने जबाबात सबंधित घटना साडेनऊ वाजता घडली असे सांगितले होते मात्र घटनेच्या रात्री १२ वाजेपर्यंत तो दादरच्या कैलास लस्सी दुकानाजवळ असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे.  विशाल पवारचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला हे तपासणे सुरू असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram