Aaditya Thackeray on BJP : काँग्रेसने काय केलं ते डोळ्यासमोर, तुम्ही काय केलं?
Aaditya Thackeray on BJP : काँग्रेसने काय केलं ते डोळ्यासमोर, तुम्ही काय केलं? आताची भाजप तानाशहीची... यांना लोकशाही घालवायची आहे - आदित्य. दहा वर्षाच्या सत्तेनंतर देखील भाजप विचारतेय 75 वर्षात काँग्रेस ने काय केलं - आदित्य. काँग्रेस ने केलं ते डोळ्या समोर...तुम्ही काय केलं ? आदित्य. वैचारिक वाद सोडून आम्ही गरज होती तिथे काँग्रेसला पाठिंबा दिला....आदित्य दहा वर्षात बहुमत असताना तुम्ही काय केलं ?? सर्व यंत्रणा हातात कोणाच्या होत्या.... विकासावर प्रचार होत नाहीये..... हिंदू मुस्लिम वर प्रचार. हिंदू मुस्लिम भांडण लावण्याचे भाजप काम करतेय... आम्ही काहीही खाऊ...भाजप सर्टिफिकेट देणारे कोण ??? आम्ही हिंदू आहोत की नाही हे सर्टिफिकेट भाजप आम्हाला देणार का ? आमचं हिंदुत्व स्पष्ट....हाताला काम देणारे हिंदुत्व. बिल्कीस बानो सारख्या पिडीतांवर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात महिलांचे संरक्षण करणारे आमचे हिंदुत्व....आदित्य. गेल्या पाच वर्षात केंद्र महाराष्ट्रावर फक्त अन्याय केला. - आदित्य मुंबईतील जागतिक आर्थिक विकासाचे कार्यालय हटवून गुजरातला नेला....आदित्य. बुलेट ट्रेन वरून आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका - आदित्य. मागची दहा वर्षे निर्मला सीतारामन कोणाची सेवा करत होतात ?? आदित्य. दिलेले शब्द मोदी सरकार पाळणार कधी ? आदित्य शेतकऱ्यांवर अन्याय केला...जे खिळे लडाख मध्ये सीमेवर लावायला पाहिजे होते ते खिळे शेतकऱ्यांना रोखायला लावले...यांना मतदान करणार ?? 2014 जे जुमले बदलले आणि गॅरंटी आली... आमची गॅरंटी म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय - आदित्य. सगळ्या नैसर्गिक संकटात आम्ही शक्य तेवढी मदत केली - आदित्य. जे चंदा देतील त्यांना धंदा - हे भाजपचे तंत्र.... कामगार कायदे बदलण्याचे भाजपचे प्रयत्न - आदित्य भाजपाला सगळ जे काही पाहिजे ते स्वतःला हवाय... मिंदे सरकार आल्यापासून एकतरी उद्योग आला का ??उलट आम्ही आणलेले उद्योग गुजरात मध्ये नेले...आदित्य ठाकरे. दोन वर्षाची तुलना केली तर कळेल यांना आदेश गुजरात मधून येतो.... गुजातचा आम्हाला राग नाही पण, या गोष्टींचा आम्हाला राग,त्यामुळे आम्ही नडणार म्हणजे नडणार... रेवांना ची भीती आता परदेशातील महिलांना देखील.... राज्यातील दोन मंत्र्यांना get out करायला पाहिजे होतं ते मंत्री मंडळात 2014 पासून जगणं कठीण - आदित्य काँग्रेस काळात महागाईच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरत होती...त्यावेळी भाजप पळून जायची. आणि भाजप ला निवडून दिल्यानंतर अच्छे दिन आलेत असे वाटते का ?? यांना धर्माचे राजकारण करायचे आहे.... यांना संविधान बदलायचे आहे. या अंधारात मशाल पेटवायची असेल तर मशालीला मतदान. मोबाईल टॉर्च प्रकाशित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे आवाहन...लोकांचा प्रतिसाद.