
Vishal Patil : सांगलीतून विशाल पाटलांचं शक्तीप्रदर्शन
Continues below advertisement
Vishal Patil : सांगलीतून विशाल पाटलांचं शक्तीप्रदर्शन विशाल पाटील यांनी माध्यमासमोर येऊन भुमिका मांडत कार्यकर्त्याना संयम ठेंवण्याचे केले आवाहन काँग्रेस पक्ष आपल्या विरोधात नाही काही आघाडीच्या अडचणी आहेत , त्यामुळे चर्चा निर्णय घोषणा झाल्या असतील काँग्रेस पक्षांवर , कार्यकर्त्यावर अन्याय होतोय, म्हणून रोष आहे तरीही कार्यकर्त्यांनी संयम पाळावा
Continues below advertisement