Viral Video : आम्ही मुलांनी कसं जायचं शाळेला, आम्हाचा काहीतरी विचार करा की..! चिमुकल्याची साद

Viral Video :   सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या रस्त्यांची चाळण झाली आहे.. ओरडून ओरडून जनतेचा घसा कोरडा झालाय... मात्र प्रशासन आणि सरकार अजूनही ढिम्मच.. म्हणूनच अकोल्यातील एक चिमुकला सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पुढे आलाय. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.. आता चिमुकल्याचे बोल ऐकून तरी सरकार भानावर येणार का? असा प्रश्न विचारणं वावगं ठरणार नाही...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola