Vipin Itankar : मतदारांनी लवकरात लवकर मतदान करावं - विपिन इटनकर
Continues below advertisement
Vipin Itankar : मतदारांनी लवकरात लवकर मतदान करावं - विपिन इटनकर नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस पार्टीज आवश्यक साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.. नागपूर लोकसभा मतदारसंघात 2,105 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रात सहा अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे पोलिंग पार्टीज आवश्यक साहित्य घेऊन रवाना होत आहेत... ईव्हीएम मशीन त्याचा कंट्रोल आणि बॅलेट युनिट यासह मतदान केंद्रावर लागणारे छोटे छोटे साहित्य सुद्धा या पोलीस पार्टीजला दिल्या जात आहेत...
Continues below advertisement