Coronavirus : कोरोनाबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीकडून हरताळ
Continues below advertisement
Coronavirus : कोरोनाबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीकडून हरताळ. सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आवाहन करत नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं.
Continues below advertisement