Vinod Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत विनोद पाटील यांच्याकडून कॅव्हेट दाखल
Continues below advertisement
Vinod Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत विनोद पाटील यांच्याकडून कॅव्हेट दाखल मराठा आरक्षणाबाबत विनोद पाटलांकडून कॅव्हेट दाखल आरक्षणाबाबत सुप्रीम आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणी आव्हान दिले तर त्यावेळी आमचे म्हणणे ऐकावे यासाठी कॅव्हेट दाखल
Continues below advertisement