Maratha Reservation रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेला या याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा पुनर्विचार करण्याची मागणीसुद्धा विनोद पाटील यांनी या याचिकेत केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Vinod Patil Maratha Aarakshan Sambhajiraje Bhosale