Vaccination : मुंबईत उद्यापासून 18 ते 29 वयोगटाचं लसीकरण नाही,30 वयोगटावरील व्यक्तींचंच लसीकरण होणार
Continues below advertisement
मुंबईत गेल्या 24 तासात 733 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 19 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजवर 6,88,990 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,809 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 726 दिवसांवर गेला आहे. मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळं 15,298 लोकांचा जीव गेला आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Maharashtra Vaccination Vaccination Mumbai COVID Vaccine Covid Vaccnation Free Vaccine Vaccination For All Vaccination