Vinayak Raut vs Nilesh Rane : निलेश राणेंचं विनायक राऊतांना प्रत्त्युत्तर
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 07:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Raut vs Nilesh Rane : निलेश राणेंचं विनायक राऊतांना प्रत्त्युत्तर नारायण राणे हे एमएसएमईचे पहिले लाभार्थी आहेत.. त्यांच्या कणकवलीतल्या प्रहार ऑफिसमध्ये एमएसएमईचं कार्यालय आहे... त्याच ते भाडं दर महिन्याला घेतात असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय..