Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली

Continues below advertisement

 तील अंतर्गत धुसफुस देखील समोर आली आहे. देवरूख मधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते. बॅनरवरही दोन्ही नेत्यांचे फोटो होते. मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिले. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याच कळतय. भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याच सांगत विनायक रावतांवर निशाना साधलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोन. वरून संवाद साधून मध्यस्ती केली आहे. ठाकरेंच्या मध्यस्तीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातला संघर्ष थांबतो का हे पाहावं लागेल. तर राष्ट्रवादीमध्ये रूपाली चाकणकर आणि रूपाली ढोमरे यांच्यात झालेल्या वादानंतर रूपाली ढोमरेंचं प्रवक्ता पद काढून घेण्यात आलं होतं. यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेल्या रुपाली ढोमरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. शिवसेने मला ऑफर दिली तर मी विचार करेन असही त्यांनी सांगितलं, त्यामुळे रूपाली पाटील शिवसेनेमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली. शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती. माझ्या सोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारी होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथे भेटल्या होत्या. शिवसेने. अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही, त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्तीला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल. पुढची बातमी आहे अहिल्य नगर मधली. संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत सध्या चांगलीच वाढली. इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांमध्ये सामना रंगला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल एकनाथ शिंदेंनी संगमनेर शहरामध्ये सभा घेतली. या सभेमध्ये मंत्री उदय सामंततांना फोन करून एमआयडीसी मंजूर क आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोकत धरण कसकाय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी कराव लागती थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय इलेक्शन फंडे तर राज्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी नेत्यांना वेळ अपोरा पडतोय एका दिवशी 10 ते 12 सभा मोठे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola