Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साध पोलीस स्टेशन मध्ये बोलवलही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला, हा आमचा गुन्हा झाला, दबावाखाली हे सगळं चाललय, हे आता स्पष्ट दिसत, चोरी करा, डाका टाका, असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही तीन चार दिवस आहेत मी कायंना सोडणार नाही, मला विनंती करायची पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे. आणि आता बातमी आहे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची सिंधुदुर्गात नारायण राणे विरोधात मोठा कट रचला जात असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केलाय. राणेंच राजकारणातल महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आता दीपक केसरकरांच्या आरोपांना नितेश. की राणे साहेबांना संपूर्णाचा कट रातला जातोय तर महायुतीमध्ये दोन तारखेपर्यंत भूकंप होणार कारण कोकणामध्ये सुरू असलेल्या राजकीय राडेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच तशी माहिती दिली आहे.