Vinayak Raut : विमानतळाच्या नावाखाली राणेंचा 934 हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न होता : विनायक राऊत

Continues below advertisement

Sindhudurg : विमानतळाच्या उद्घाटनासाठी राणे समर्थकांनी केलेल्या पोस्टरबाजीला शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. विमानतळाच्या नावाखाली 934 हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला असा आरोप विनायक राऊतांनी केलाय. तसंच काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर हल्लाबोल करु नये अशा शब्दात त्यांनी राणेंवर पलटवार केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram