Vinayak Raut on Narayan Rane : भाजपच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना आला असावा : विनायक राऊत
abp majha web team
Updated at:
15 Feb 2024 06:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Raut on Narayan Rane : भाजपच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना आला असावा : विनायक राऊत
भाजपने नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी दिली नाही यावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंसह भाजपवर जोरदार टीका केलीये.. वापर करायचा आणि टाकून द्यायचं, भाजपच्या या नितीचा प्रत्यय नाराय़ण राणेंना आला असावा असा टोला विनायक राऊतांनी राणेंना लगावलाय.