Vinayak Raut: शेंडी जानव्याच्या वक्तव्यानंतर माफीनामा, विनायक राऊत ब्राह्मण महासंघाच्या भेटीला
Aurangabad : विनायक राऊतांनी मागितली ब्राम्हण समाजाची माफी, खासदार विनायक राऊत ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट, विनायक राऊतांनी शेंडी जानव्याच हिंदुत्व आम्हांला मान्य नाही असं केले होते वक्तव्य. ब्राम्हण महासंघाने पत्रकार परिषद घेऊन नोंदवला होता निषेध.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Vinayak Raut Brahmin Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv