Mumbai : आमदारांना फुकटची घरं का? मनसे नेते Sandeep Deshpande यांचा सवाल : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Mar 2022 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सरकार डळमळीत असल्यानं आमदारांना घरांचं आमिष..राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेची टीका.... सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का?...मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल...