Vinayak Mete : बीडमध्ये सापडलेल्या गांजावर पालकमंत्र्यांचं मौन : आमदार विनायक मेटे

Continues below advertisement
बीडमध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेच राज्य नसून सत्ताधारी मनमानी करत आहेत असा आरोप यावेळी विनायक मेटे यांनी केलाय. बीड मध्ये आवेद्य दारूचे कारखाने आहेत सर्व अव्यद्या व्यवसाय बीडमध्ये चालतात तारी देखील पोलीस कारवाई करत नाहीत काही पोलीस छापे टाकतात आणि मिलीभगत करून आरोपींना अभय देतात असा देखील आरोप मेटेनी बीड पोलिसांवर केला आहे. 
ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला सोडवण्यासाठी सरकार व्यस्त आहे मात्र या सरकारला पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सापडलेला गांजा दिसत नाही आणि यावर पालकमंत्री देखील काही बोलत नाहीत राज्याचे गृहमंत्री काही कारवाई करत नाहीत त्यामुळे ठाकरे सरकार हे अजब सरकार आहे बाळासाहेबांच्या या महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात सध्या लोक दाहशतीमध्य आहेत  
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram