Vinayak Mete Death : भाताण बोगद्याजवळ विनायक मेटेंच्या कारला ट्रकची धडक
abp majha web team
Updated at:
14 Aug 2022 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Mete Death : शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ हा अपघात झालाय... अपघातानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मेटे यांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितलं.