Nitesh Rane Surrender : नितेश राणेंनी केलेल्या कृत्याचं अवलोकन करावं : शिवसेना खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्गमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली आहे. नितेश राणेंनी केलेल्या कृत्याचं अवलोकन करावं असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणतात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola