Purandar चं धालेवाडी गाव अवयवदानासाठी पुढारलं, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याचं Organ Donation
जयदीप भगत, बारामती
Updated at:
21 Aug 2021 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरंदर तालुक्यातील धालेवाडी हे 1500 जणांच्या वस्तीचं गाव, या गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने अवयव दानाचा निर्णय घेतला आहे. धालेवाडी गावात 301 कुटुंब आहेत. गावात 325 लोकांनी अवयव दानाचा फ्रॉम भरला आहे, त्यामुळे या गावचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.