Vikhe Patil : पुढच्या एक महिन्यात धोरण तयार करुन वाळू माफियांचा बंदोबस्त करणार; विखे पाटलांचा इशारा

Continues below advertisement

पुढच्या एक महिन्यात धोरण तयार करुन वाळू माफियांचा बंदोबस्त करणार; विखे पाटलांचा इशारा. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील महसूलमंत्री पद मात्र जिल्ह्यातच राहिले.. एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच पद जिल्ह्यातीलच राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं..महसूलमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केलय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram