Twin Tower Demolition : महाकाय इमारत कोसळली; मलबा हटवण्याचं काम सुरु : Noida
नियमांची पायमल्ली करून उभारलेले नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आलंय. २० कोटी खर्चून १२ सेकंदात बेकायदा इमले पाडण्यात आले.