Vijay Wadettiwar vs Manoj Jarange : विजय वडेट्टीवार यांचा सल्ला; मनोज जरांगेंचं उत्तर
Continues below advertisement
Vijay Wadettiwar vs Manoj Jarange : विजय वडेट्टीवार यांचा सल्ला; मनोज जरांगेंचं उत्तर महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनांचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पाहता, सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जातोय. मात्र, मनोज जरांगे अजूनही समाधानी झालेले नसबन, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय.
Continues below advertisement