
Vijay Wadettiwar vs Dharmarao Baba Atram : विजय वडेट्टीवार यांचं धर्मराव बाबा आत्राम यांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
Vijay Wadettiwar vs Dharmarao Baba Atram : विजय वडेट्टीवार यांचं धर्मराव बाबा आत्राम यांना प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये येणार.. धर्मराव बाबा आत्राम भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या आलपल्ली येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते 4 जून नंतर विरोधी पक्षनेते आमच्या मध्ये येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये.. गडचिरोली काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये का आलेत त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून तिकीट दिल नाही.. आदिवासी माणूस गरीबच राहणार आहे लखपती तोडच राहणार आहे
Continues below advertisement