Vijay Wadettiwar Nagpur : नागपूर स्फोटाच्या घटनास्थळी विजय वडेट्टीवारांनी केली पाहणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar Nagpur : नागपूर स्फोटाच्या घटनास्थळी विजय वडेट्टीवारांनी केली पाहणी
नागपूर जवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली भेट. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे होते उपस्थित.
नागपूर जिल्ह्यातील धमाना येथील स्फोट झालेल्या कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली भेट,
मृतकाच्या नातेवाईकांना कंपनी मालकाकडून प्रत्येकी 25 लाख आणि शासनाकडून 10 अशी प्रत्येकी मदत दिली जाणार असल्याची गडकरींची माहिती.
नागपूरमधील स्फोट प्रकरणी चामुंडी कंपनीच्या मालकाला अटक .... शिवशंकर खेमका यांना पोलिसांकडून अटक ... काल झालेल्या स्फोटात ६ कामगारांचा मृत्यू
काल धामणा इथे स्फोटकांच्या कारखान्यात झाला होता स्फोट ------------- स्फोटात सहा जणांचा मृत्यू, गडकरींनी घटनास्थळी पाहणी केली
दरम्यान काही वेळापूर्वी नागपूरमधील स्फोटाची
घटनास्थळी गडकरींनी पाहणी केली होती.. नागपूर स्फोटाच्या घटनास्थळी विजय वडेट्टीवारांनी केली पाहणी