Vijay Wadettiwar PC : अधिवेशनात नुकसान भरपाई संदर्भातील मागणी लावून धरणार - वडेट्टीवार
Continues below advertisement
Vijay Wadettiwar PC : अधिवेशनात नुकसान भरपाई संदर्भातील मागणी लावून धरणार - वडेट्टीवार
सरकारने ४० तालुके वगळून नव्याने एक हजार मंडळात दुष्काळ जाहीर केला असून त्याला केंद्र सरकारची मदत मिळू शकत नाही. उपसमितीची बैठक न घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, अशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसंच २ डिसेंबरपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसंदर्भातील मागणी आगामी अधिवेशनात लावून धरणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.
Continues below advertisement