असे दौरे प्रोटोकॉलला धरुन नसतात, पण राज्यपालांना प्रोटोकॉल मोडण्याचा अधिकार : मंत्री विजय वडेट्टीवार
Continues below advertisement
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आमदार आशिष शेलार यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीय. असे दौरे प्रोटोकॉलला धरून नसतात, पण आपल्या राज्यपालांना प्रोटोकॉल मोडण्याचा अधिकारच आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केलीय. काय म्हणालेत वडेट्टीवार पाहुयात.....
Continues below advertisement