Vijay Wadettiwar on Sushilkumar Shinde :चुकीच्या ठिकाणी ऑफर देऊन हात होरपळून घेतले - विजय वडेट्टीवार
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar on Sushilkumar Shinde :चुकीच्या ठिकाणी ऑफर देऊन हात होरपळून घेतले - विजय वडेट्टीवार तर सुशीलकुमार शिंदे यांच्या बोलण्यात तथ्य आहे. मात्र शिंदे यांचं रक्त काँग्रेसचं आहे, त्यामुळे चुकीच्या ठिकाणी ऑफर देऊन भाजपने हात होरपळून घेतले असं विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले.