Amravati : 'मेळघाट हाट'च्या माध्यमातून महिलांना रोजगार
abp majha web team
Updated at:
05 May 2024 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmravati : 'मेळघाट हाट'च्या माध्यमातून महिलांना रोजगार अमरावतीच्या मेळघाटमधील स्वयंसहाय्य बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी मेळघाट हाट मॉल सुरू करण्यात आलाय. या माध्यमातून 600 महिलांना रोजगार उपलब्ध झालाय.. दरम्यान या मॉलमध्ये फेरफटका मारूयात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांच्यासोबत.. .. ..