Vijay Wadettiwar on Manoj Jarange : सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली- विजय वडेट्टीवार
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 04:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar on Manoj Jarange : सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली- विजय वडेट्टीवार सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली, जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर न टिकणारं आरक्षण दिलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप.