Vijay Wadettiwar On Maharashtra Loan : कंत्राटदारांना पैसे मिळावे म्हणून कर्जाचा डोंगर- वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Maharashtra Loan : कंत्राटदारांना पैसे मिळावे म्हणून कर्जाचा डोंगर- वडेट्टीवार १००० रुपयाचे वर पिका विम्याचे पैसे दिले जावे असा निर्णय घेण्यात आला होता पण हर एवढे कमी पैसे मिळत असतील तर हे म्हणजे चुल्लू भर पाणी मे डूब मरो, असा शेतकऱ्यांना हे सरकार म्हणत आहे पीक विमा यांचा फसवा होता, मदत मिळते पण काढणार कशी ५ टक्के कमिशन पीक विमा कंपनी कडून सरकार घेत आहे त्यामुळे हे शेतकऱ्याचा सरकार नाही काही विषय हे आहेत त्यातले काही आकडे फुगवून दाखवले आहेत 2024 चा उत्पन्न कसं वाढू शकेल दुष्काळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे उत्पन्न कमी झालं होतं अशा परिस्थितीत महाराष्ट्र मागे न्हेऊन ठेवला आहे सरकारने सर्वात अधोगतीच काम या महायुयीच्या सरकारने केलं आहे 2016 मध्ये महाराष्ट्र क्रमांक 2 वर होता आता गुजरात पूढे आहे आणि महाराष्ट्र मागे आहे या सरकारने गुजरातला पुढे न्हेणायचं वचन दिलं आहे आणि राज्य खड्ड्यात गेला तरी चालेल पण गुजराती लोकांचा आशीर्वाद राहू द्या हीच भावना या सातत्याधाऱ्यांची आहे पीक विमा आणि मदतीचे पैसे 1000 रुपयाच्या वार गेले पाहीजव खोटं बोलून किती फसवयचं हे पीक विमाच्या माध्यमातून दिसून येतं आहे शेतकरी सरकारच्या अजेंडावर नाही पीक विमा फसवा होता 5% कमिशन आधीच काढून घेतलं आहे म्हणून शेतकऱ्याची अधोगती झालेली आहे