Vijay Wadettiwar : भुजबळ आणि विखेंनी कॅबिनेटमध्ये बोलावं, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया ABP Majha
Continues below advertisement
Vijay Wadettiwar : भुजबळ आणि विखेंनी कॅबिनेटमध्ये बोलावं, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आपली भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरूनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय... दरम्यान भुजबळ आणि विखेंच्या आरोप-प्रत्यारोपावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीये
Continues below advertisement