Vijay Wadettiwar on MVA Candidates List | काँग्रेसच्या 52-54 उमेदवारांची यादी आज येऊ शकते

Vijay Wadettiwar on MVA Candidates List | काँग्रेसच्या 52-54 उमेदवारांची यादी आज येऊ शकते

- आम्ही 255 जागांची घोषणा केली असली तरी 270 जागांवर एकमत झालं आहे - ⁠ उर्वरित 18 जागा मित्रपक्ष आणि आमच्या मध्ये चर्चा होईल - ⁠ कोणताही आमच्यात वाद नाही - ⁠उर्वरित जागांवर चर्चा करुन प्रश्न मार्गी लागेल - ⁠विदर्भाच्या जागांवर निर्णय झाला आहे  - ⁠कोणीही एक पाउल मागे नाही आणि पुढे नाही

हे ही वाचा...

आदित्य ठाकरे वरळीत, जितेंद्र आव्हाड कळव्यात, जयंत पाटील इस्लामपूरमध्ये तर इंदापुरात हर्षवर्धन पाटलांसह विविध पक्षांचे उमेदवार आज भरणार अर्ज

अनेक उमेदवार शक्तिप्रदर्शनासह भरणार अर्ज,  सर्वाधिक उमेदवार एकाच दिवशी अर्ज भरणार असल्याने मोठ्या शहरात वाहतूक कोंडीची भीती 

कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ, भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, रोहित पाटलांविरोधात स्वत: रिंगणात

भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola