Vijay Wadettiwar : हिंगोलीतील ओबीसींच्या सभेला जाणार, वडेट्टीवारांनी सांगितलं कारण

Vijay Wadettiwar : हिंगोलीतील ओबीसींच्या सभेला जाणार, वडेट्टीवारांनी सांगितलं कारण

हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याला पूर्वीची तयारी केली होती. त्याची तयारी सगळ्या ओबीसी बांधवांनी केली होती. दोन दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला विनंती केली मेळाव्याला उपस्थित राहावे अशी आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांची भावना आहे 
त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार असं वडेट्टीवार म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola