Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल

Continues below advertisement

Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल
निवडणूक होण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहत होती * ⁠निवडणुक होत आहे याचा आनंद आहे * ⁠हरियाणा जिंकल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक होत आहे  * ⁠नाही तर राष्ट्रपती राजवट लावली असती - महाराष्ट्र बुडवण्याच काम करते त्यांना जनता बुजवण्यात काम करेल - ⁠आम्हाला अनकुल परिस्थिती आहे - ⁠३० टक्के पर्यंत कमिशन घेत होते - ⁠मतदार माफ करणार नाही  - ⁠पैशाचा पाऊस पडेल - ⁠मात्र जनता साला बळी पडणार नाही -  २२२ जागांवर एकमत झाल परवा परत बैठक आहे  - दिल्लीत उद्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे त्यात निर्णय होईल - ⁠निवडणुक आधीच होण अपेक्षित होत मात्र सरकार घाबरले होते - ⁠लोकांना फसवणारे निर्णय घेतले - ⁠सरककरी पैशातून जाहीराती करुन त्यांनी फसवण्याचा प्रयन्त केला - ⁠आजची जाहिरात आम्ही पाहीली त्यात तेलगंणात योजना बंद असुन सरकारने जाहीरीत दिली - ⁠फेक नॅरेटिविह पसरवण्याच काम केल गेल - दोन दिवसांत आमच्या पाच गॅरंटी जाहीर करणार आह्  - ⁠कोण महिलांना फसवतय ते स्पष्ट होईल - ⁠शेतकरी यांच्यासाठी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देणारी योजना आम्ही आणली मात्र ती बंद पाडण्यात आली - ⁠ये योजनेबरोबर महिला सुर क्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल - ⁠कमी कालावधी मिळावा ही प्लॅनिंग होता - ⁠नविन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाची भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? - ⁠४० दिवसांचा कमीत कमी कालावधी असला पाहिजे - ⁠ मात्र ३५ दिवसात निवडणूक घेत आहेत - ⁠जनता याचा भोंगा वाजवल्या शिवाय राहणार नाही  - ⁠रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात आम्ही तक्रार केली होती - ⁠ मात्र तळ राखेल तो पाणी चाखेल - ⁠जर तळ चाखायची जबाबदारी दिली असेल तर मग काय - सात आमदारांचा शपथ विधी झाला  - ⁠कायदा गुंडाळून काम सुरु आहे  - नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर झटका बसेल - ⁠भाजपला संविधानाची आठवण राहूल गांधी यांनी करुन दिली  - ⁠मोदी यांना डोक्याला संविधान लावावं लागतंय - ⁠मुह मे राम बगल में छूरी अशी पार्श्वभूमी आहे  - ⁠आज आचारसंहिता येणार आहे त्यामुळे आज लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री यांचं नाव हटवलं - ⁠गरज सरो आणि वैद मरो अशी परिस्थिती आहे  - ⁠त्यामुळे मुख्यमंत्री यांची गरज संपली - एक मंत्री सचिवांच्या दालनात सह्या करत नाही तर दम ही दिला आहे - ⁠सचिव त्या ठिकाणाहून निघून गेले आणि सही करणार नाही असं स्पष्ट सांगीतलं - ⁠सर्व सचिवांनी भुमिका घेतली आहे की आता सह्या करायच्या नाही म्हणुन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram