Maharashtra Assembly Election | EC PC:महाराष्ट्रात निवडणुका जाहीर! 20 तारखेला एका टप्प्यात निवडणुका

Continues below advertisement

Maharashtra Assembly Election | EC PC:महाराष्ट्रात निवडणुका जाहीर! 20 तारखेला एका टप्प्यात निवडणुका

संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज अखेर घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार यात काही शंका नाही. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram