Vijay Wadettiwar : ससून रुग्णालयात नऊ आरोपीचा सरकारी पाहुणचार, विजय वडेट्टीवाराचां गंभीर आरोप
Continues below advertisement
ललित पाटील पळून गेला त्याच ससून रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील नऊ आरोपी सरकारी पाहुणचार झोडत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
Continues below advertisement