Vijay Shivtare vs Ajit Pawar PC : शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती जिंकू शकत नाहीत : विजय शिवतारे
Continues below advertisement
Vijay Shivtare vs Ajit Pawar PC : शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती जिंकू शकत नाहीत : विजय शिवतारे
माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज सासवडमध्ये अजित पवारांवर घणाघाती प्रहार करत बारामती लोकसभेला शड्डू ठोकला. यावेळी त्यांनी अजित पवार यांना नीच, उर्मट असे संबोधत बदला घेणार अशा शब्दात आव्हान दिले. ब्रह्मराक्षस म्हणूनही त्यांनी उल्लेख केला.
Continues below advertisement