Vijay Shivtare On Baramati Loksabha : संपूर्ण ताकदीने सुनेत्रा वहिनीचे काम करतोय
Vijay Shivtare On Baramati Loksabha : संपूर्ण ताकदीने सुनेत्रा वहिनीचे काम करतोय सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात काय काम केलं? असा सवाल शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केलाय. तसंच तुम्ही आतापर्यंत दादांचे सगळं ऐकत होता तर आता पण ऐका आणि सुनेत्रा पवारांना मत द्या आणि निवडून आणा असं आवाहन शिवतारे यांनी केलं.