Vijay Shivtare Letter : विजय शिवतारेंची माघार; अज्ञात कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 07:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Shivtare Letter : विजय शिवतारेंची माघार; अज्ञात कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल निवडणूकीतून माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र, 'माझा नेता पलटूराम निघाला', पत्रात उल्लेख, तर त्या ५ लाख पवारविरोधी मतांचं काय करायचं? कार्यकर्त्याचा सवाल.