Vijay Shivtare : शिवसेनेच्या विजय शिवतारेंविरोधात राष्ट्रवादीच संभाजी झेंडे मैदानात

Continues below advertisement
Vijay Shivtare : शिवसेनेच्या विजय शिवतारेंविरोधात राष्ट्रवादीच संभाजी झेंडे मैदानात 
पुरंदर मधून महायुतीतून विजय शिवतरे आणि संभाजी झेंडे या दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.. विजय शिवतरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार ही अर्ज दाखल केलेला आहे तर संभाजी झेंडे यांनी महायुतीतीलच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. मात्र यामधून महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नसून ते त्यांच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचं संभाजी झेंडे यांनी म्हटलेय. मात्र आता पुरंदर मध्ये दोघांपैकी एकाने माघार घेतली नाही तर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झालंय. तर महाविकास आघाडी कडून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram