Vijay Shivtare : व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार , एबीपी माझावर शिवतारेंची तोंडी परीक्षा

Continues below advertisement

Vijay Shivtare : व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार : विजय शिवतारे   
व्यापक हितासाठी बारामतीमधून लढण्याचा आपला निर्णय मागे घेतला असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. मात्र हा निर्णय आपण मनाविरोधात मागे घेतला असं ते म्हणाले. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात शिवतारे पत्रकारांच्या टोकदार प्रश्नांनी भरलेल्या तोंडी परीक्षेला सामोरे गेले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram