Vidharbha Temperature: विदर्भात 21 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्याता ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक मार्च महिन्यातच मे हीटचा अनुभव घेत आहेत... जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली असून जिल्ह्यात तापमान दररोज ३५ अंश सेल्सिअसच्या वर जातंय..
Continues below advertisement