ABP News

Vidharbha Temperature: मार्चच्या अखेरीस विदर्भात पारा ४२ अंशावर जाण्याचा अंदाज ABP Majha

Continues below advertisement

अकोला जिल्ह्यात मार्च महिन्यातच 42 अंश सेल्सिअस' तापमान पोहोचले आहे. दरम्यांन, अकोला जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी जगभरातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये स्थान मिळवले आहे, रविवारी अकोला या यादीत नवव्या क्रमांकावर होता तर सोमवारी आठव्या क्रमांकावर होताय.. मार्च महिन्यातच अकोल्यातील सर्वाधिक तापमान जाणवत आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्या कारणाने दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी झाली आहे. आवश्यक काम असल्यासस नागरिकांनी घराबाहेर पडावे असा सल्ला मौसम विभागाने दिलाय.. तर तापमानाची नोंद झाली पुढील काही दिवसात तापमान अधिक वाढणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram