Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन

Continues below advertisement

Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
हे ही वाचा ..


कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

कर्जत प्रशासकीय भवनात सुधाकर घारे यांनी शक्ती प्रदर्शन  उमेदवारी अर्ज केला दाखल

सुधाकर घारे यांनी परिवर्तन आघाडी च्या वतीनं सुधाकर घारे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

मला कोणत्याही प्रकारचे आवाहन नाही सुधाकर घारे यांचं विरोधकांना आव्हाहन  

Anchor - रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तसेच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुधाकर घारे यांनी माध्यामांसोबत  संवाद साधला आहे.मला कोणत्याही प्रकारचे आवाहन नाही पुढील तेवीस तारखेला माझा विजय हा  अटळ आहे त्यानंतर सगळ्यांना पेढे वाटणार आहे  असा विश्वास अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी व्यक्त केला.


Byte - सुधाकर घारे - अपक्ष उमेदवार कर्जत खालापूर मतदार संघ 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram