Zero Hour Sangali Pattern :नाराजी कायम, संभाव्य सांगली पॅटर्नचा फटका बसणार?

Zero Hour Sangali Pattern :नाराजी कायम,  संभाव्य सांगली पॅटर्नचा फटका बसणार?

हे ही वाचा...


 महाविकास आघाडीत ५-७ जागांवर सांगली पॅटर्न?  ज्या जागांवर एकमत झाल नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार  ५-७ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता  कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन मैत्रीपूर्ण लढत होणार  काँग्रेस वर्तुळातून माहिती  .. वादाच्या जागा 


भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

निशिकांत पाटील सांगली भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष

इस्लामपूरची जागा राष्ट्रवादीला सुटल्याने पाटील यांचा भाजप प्रवेश

जयंत पाटलांना आव्हान देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न

निशिकांत पाटील जयंत पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी

२०१९ मध्येही पाटील विरुद्ध पाटील यांच्यात झाली होती लढत, त्यावेळी भाजपातून बंडखोरी करत त्यांनी निवडणूक लढवली होती 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola