Vidhansabha Covid: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातील आणखी 32 जण कोरोनाबाधित ABP Majha

Continues below advertisement

हिवाळी अधिवेशनात उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ३२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. गेल्या दोन दिवसांपासून २ हजार २०० लोकांची चाचणी करण्यात आलीए. त्यापैकी ३२ जणांंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram